Posts

Showing posts from January, 2022

टोम्पे महाविद्यालयात रासेयो व नेहरु युवा केंद्रा व्दारे मतदार दिनानिमित्य विविध स्पर्धा व व्याख्यान

Image
  मतदारांनी मतदान करतांना   आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवाराला संधी द्यावी : प्रा. डॉ. प्रशांत सातपुते स्थानिक: गो.सी. टोम्पे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चांदूर बाजार, राष्ट्रीय सेवा योजना, रेड रिबिन क्लब व नेहरु युवा केंद्र, अमरावती (युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय) यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यातआले. तसेच महाविद्यायात प्राचार्य डॉ. राजेद्र रामटेके व प्रा. डॉ. सुभाष सिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व निवडक विद्यार्थांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासाठी सामुहिक मतदाता शपथ देण्यात आली. भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापन दिवस निमित्य आनलाईन मतदार कार्यक्रमात प्रा. डॉ. प्रशांत सातपुते, राज्यशास्त्रविभाग प्रमुख यांच "शासन बदलाचा राजमार्ग : मताधिकार" या विषयावर आभासी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु स्नेहल बासुतकर यांनी केले असून त्यांनी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यामागचा निवडणूक आयोगाचा उद्देश तसेच नेहरू युवा केंद्र यानिमित्य आयोजित करत असलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. ...