Posts

Showing posts from September, 2022

टोम्पे महाविद्यालयांत ५ सप्टेंबरला रक्तदान शिबिर

Image
  टोम्पे महाविद्यालयांत ५ सप्टेंबरला रक्तदान शिबिर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य शिक्षक दिनाच्या पावन पर्वावर गुरूंना अभिवादन म्हणून रक्तदानाचे पुण्य काम करावे : भास्करदादा टोम्पे     गो. सी. टोम्पे महाविद्यालय सार्वजनिक ट्रस्टच्या अंतर्गत गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, स्व. संजय टोम्पे व स्व. समीर देशमुख शिक्षण महाविद्यालय, स्व. संजय टोम्पे व स्व. समीर देशमुख अध्यापक  विद्यालय, कम्युनिटी महाविद्यालय, व राष्ट्रीय सेवा योजना व चांदूर बाजार तालुक्यातील विविध संघटना तसेच चांदूर बाजार पत्रकारसंघटना यांच्या सहकार्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य शिक्षक दिनाच्या पावन पर्वावर भव्य रक्तदान शिबिराचे सोमवार दिनांक ५ सप्टेंबर २०२२ ला सकाळी ९:३० नंतर संत नामदेव महाराज सभागृहात आयोजन करण्यात आले. रक्तदान श्रेष्ठदान असून आपल्या छोट्याशा प्रयत्नाने जर कुणाचे प्राण वाचत असेल तर आपण हे पुण्याचे काम करावे असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे.     डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस ५ सप्टेंबरला शिक्षक दिन म्हणून संपूर्ण...